kridabhavan@prabodhan.org
  • आमच्याविषयी
    • संस्थापकांचा संदेश
    • प्रबोधनची वाटचाल
    • प्रबोधनातून प्रगतीकडे
    • संलग्नता
    • पदाधिकारी व कार्यकारी मंडळ
    • वार्षिक अहवाल
  • उपक्रम
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • प्रबोधन जॉगर्स पार्क
    • सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • प्रबोधन टेनिस अकॅडमी
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नर
    • औषधपेढी
  • कार्यक्रम
    • प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव
    • मौज कट्टा
    • प्रबोधन व्यासपीठ
    • मराठी भाषा गौरव दिन
    • वर्धापन दिन सोहळा
    • २०-२० क्रिकेट सामने
    • दिवाळी पहाट
    • बुद्धिबळ सामना
    • सावरकर उत्सव
    • समर्थ उत्सव
    • मुंबई महोत्सव
    • जाणता राजा
    • हर्बल वर्ल्ड
    • एस. एस. सी. व्याख्यानमाला
  • पुस्तके
  • छायाचित्र संग्रह
  • डाउनलोड अर्ज
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • ओझोन जलतरण तलाव मेडिकल सर्टिफिकेट
    • प्रबोधन रक्तपेढी
    • प्रबोधन लॉन टेनिस
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रेन कॉर्नर
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव माहिती
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव प्रवेश अर्ज
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव स्विमिंग प्रवेश अर्ज
  • संपर्क
  • मीडिया
  • देणगी आव्हान
  • निविदा
  •   ताज्या घडामोडी



सतत अठरा वर्षे या व्याख्यानमालेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील ज्ञानी, विद्वानांनी उपस्थिती लावली. नवीन विचार देणा-या या व्याख्यानमालेला सुज्ञ गोरेगावकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. थोरांचे विचार, मोठ्यांची कामं याबद्दल जाणून घ्यायचं हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव. गोरेगावकरांची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रबोधनने सन २००० मध्ये प्रबोधन व्यासपीठ या कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रत्येक मान्यवराच्या व्याख्यानाच्या शेवटी रसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रश्नोत्तरे करुन प्रत्येक व्याख्यानास वेगळीच रंगत आणली. प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे प्रत्येक महिन्याच्या तिस-या शनिवारी क्रीडाभवनाच्या प्रांगणात ‘प्रबोधन व्यासपीठ’चे आयोजन केले जाते. आपले मुक्त विचार श्रोत्यांपुढे मनमोकळेपणाने मांडणे यासाठी खुल्या व्यासपीठाचे आयोजन करण्याचा सुंदर अशा विचाराचे अवलोकन संस्थेने प्रबोधन व्यासपीठाद्वारे प्रत्यक्षात आणले. श्रोत्यांचा वाढता प्रतिसाद पाहता प्रबोधन व्यासपीठावर दर तिस-या शनिवारी नवनवीन विषयावर व्याख्यान भरवले जाते.प्रबोधन व्यासपीठावर विविध क्षेत्रातील

Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Los Angeles
Previous Next


अनुभवी, नामवंत व्यक्ती आपले विचार मांडण्यासाठी येथे येतात. त्यांनी आपल्या आयुष्यात अनुभवलेले अविस्मरणीय दिवस, एखादा अनोखा प्रवासवर्णन किंवा पुस्तकाचे वर्णन, जोतिषशास्त्र, व्यवसायातील यशस्वी कामगिरी, महिला विशेष, वैदयकीय व्यवसायातील कार्य अशाप्रकारे सामाजिक, सांस्कृतिक आणि विज्ञानशिक्षण अशा विविध विषयावरील व्याख्यानमालेचे येथील प्रबोधन व्यासपीठावर सादरीकरण केले जाते. भारतीय महिला डॉ. मधुबाला जोशी- चिंचाळकर यांना अंटार्क्टिकासारख्या बर्फाच्छदित प्रदेशात हिवाळ्यात राहिल्याबद्दल ‘पोलर वुमन’ हा किताब देण्यात आला. भारत सरकारतर्फे अंटार्क्टिकेला डॉक्टर म्हणून ३६ भारतीय वैज्ञानिकांसोबत जाण्यासाठी निवड झाली अशा यशस्वी भारतीय महिलेने आपल्या प्रबोधन व्यासपीठावर अंटार्क्टिकेतील अविस्मरणीय प्रवास या विषयावर केलेले व्याख्यानाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अशाप्रकारे तज्ज्ञांची व्याख्याने श्रोत्यांसाठी ज्ञानाचे भांडार पुरवण्याचे कार्य प्रबोधन व्यासपीठ ह्या उपक्रमाद्वारे पुरवले जाते.

© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.