kridabhavan@prabodhan.org
  • आमच्याविषयी
    • संस्थापकांचा संदेश
    • प्रबोधनची वाटचाल
    • प्रबोधनातून प्रगतीकडे
    • संलग्नता
    • पदाधिकारी व कार्यकारी मंडळ
    • वार्षिक अहवाल
  • उपक्रम
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • प्रबोधन जॉगर्स पार्क
    • सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • प्रबोधन टेनिस अकॅडमी
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नर
    • औषधपेढी
  • कार्यक्रम
    • प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव
    • मौज कट्टा
    • प्रबोधन व्यासपीठ
    • मराठी भाषा गौरव दिन
    • वर्धापन दिन सोहळा
    • २०-२० क्रिकेट सामने
    • दिवाळी पहाट
    • बुद्धिबळ सामना
    • सावरकर उत्सव
    • समर्थ उत्सव
    • मुंबई महोत्सव
    • जाणता राजा
    • हर्बल वर्ल्ड
    • एस. एस. सी. व्याख्यानमाला
  • पुस्तके
  • छायाचित्र संग्रह
  • डाउनलोड अर्ज
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • ओझोन जलतरण तलाव मेडिकल सर्टिफिकेट
    • प्रबोधन रक्तपेढी
    • प्रबोधन लॉन टेनिस
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रेन कॉर्नर
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव माहिती
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव प्रवेश अर्ज
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव स्विमिंग प्रवेश अर्ज
  • संपर्क
  • मीडिया
  • देणगी आव्हान
  • निविदा
  •   ताज्या घडामोडी




१९७२ सालापासून सुरु झालेल्या प्रबोधन गोरेगावने कला, क्रीडा, ज्ञान, आरोग्य यांसारख्या अनेक नाविन्यपुर्ण समाजपयोगी उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचा विस्तार वर्षानुवर्षे वाढत आहे. क्रिकेट, कराटे, मल्लखांब, खो – खो, बुध्दिबळ, भरतनाट्यम आदि प्रकारच्या खेळांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे प्रशिक्षण, प्रबोधन अभ्यासिका, प्रबोधन गोरेगाव चिल्ड्रन कॉर्नर अद्ययावत, मीनाताई रक्तपेढी, थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना मोफत उपचार, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरे तसेच औषधे व वैदकीय उपकरणे सवलतीच्या दरात उपलब्ध केली जातात. संस्थेने चालवलेल्या सामाजिक कार्याबाबतची संपुर्णमाहिती प्रबोधन गोरेगावच्या वेबसाईटवर ( www.prabodhan.org) आपणांस पाहावयास मिळतील. प्रबोधन गोरेगाव या संस्थेने राबविलेले उपक्रम समाजातील विविध घटकांपर्यंत पोहचविण्याचा संस्थेचा मानस आहे. या उद्दत सामाजिक कार्यात आर्थिक पाठबळ आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपण हितचिंतक या नात्याने विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांना आदींसाठी आपल्या इच्छेनुसार सहाय्य करावे. कृपया हा संदेश आपण आपल्या मित्रांना पाठवावा ही विनंती.

आपला धनादेश ‘‘प्रबोधन गोरेगाव’’ या नावाने खालील संपर्क पत्त्यावर पाठवू शकता. आपण दिलेली देणगी ८० जी आयकर नियमांतर्गत करमुक्त आहे.

संपर्क माहिती खालीलप्रमाणे

पत्ता : प्रबोधन क्रीडाभवन, प्रबोधन क्रीडाभवन मार्ग, सिध्दार्थ नगर, गोरेगाव (प) मुंबई – ४००१०४

दुरध्वनी क्रमांक : ०२२ - २८७९७५८०

ई-मेल : donation@prabodhan.org

© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.