kridabhavan@prabodhan.org
  • आमच्याविषयी
    • संस्थापकांचा संदेश
    • प्रबोधनची वाटचाल
    • प्रबोधनातून प्रगतीकडे
    • संलग्नता
    • पदाधिकारी व कार्यकारी मंडळ
    • वार्षिक अहवाल
  • उपक्रम
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • प्रबोधन जॉगर्स पार्क
    • सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • प्रबोधन टेनिस अकॅडमी
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नर
    • औषधपेढी
  • कार्यक्रम
    • प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव
    • मौज कट्टा
    • प्रबोधन व्यासपीठ
    • मराठी भाषा गौरव दिन
    • वर्धापन दिन सोहळा
    • २०-२० क्रिकेट सामने
    • दिवाळी पहाट
    • बुद्धिबळ सामना
    • सावरकर उत्सव
    • समर्थ उत्सव
    • मुंबई महोत्सव
    • जाणता राजा
    • हर्बल वर्ल्ड
    • एस. एस. सी. व्याख्यानमाला
  • पुस्तके
  • छायाचित्र संग्रह
  • डाउनलोड अर्ज
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • ओझोन जलतरण तलाव मेडिकल सर्टिफिकेट
    • प्रबोधन रक्तपेढी
    • प्रबोधन लॉन टेनिस
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रेन कॉर्नर
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव माहिती
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव प्रवेश अर्ज
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव स्विमिंग प्रवेश अर्ज
  • संपर्क
  • मीडिया
  • देणगी आव्हान
  • निविदा
  •   ताज्या घडामोडी


सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी (ISO २००९ प्रमाणित)


सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढीचा शुभारंभ ७ नोव्हेंबर २००४ रोजी करण्यात आला. सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी गरजुंना मोठा दिलासा देणारी अशी एकमेव रक्तपेढी ठरली. तसेच मुंबई महानगरपालिकेकडून ही रक्तपेढी करमुक्त करण्यात आली. तसेच रक्तपेढीस महाराष्ट्र शासनाच्या एफ डी ए कडून मान्यताप्राप्त असून ISO २००९ प्रमाणित आहे. ही रक्तपेढी सुमारे २००० स्वेअर फुटाच्या क्षेत्रफळात कार्यरत आहे. रक्तपुरवठा करण्यासोबतच ह्या पेढीत विविध घटक उदा. प्लेटलेटस, फ्रोझन प्लाझमा, पॅकड सेल्स, सलाइन वॉश्ड पॅक्ड सेल्स, क्रीओप्रेसीपीटेट इत्यादी पुरवण्याची सुविधा उपलब्ध आहे.


फिरती रक्तवाहिनीची - वैशिष्ट्ये


  • १) साधारण २४० चौरस फुट अंतर्गत कार्यजागा.
  • २) रक्तदात्यांची नोंदणी व प्राथमिक तपासणी सुविधा एकाच वेळी ४ रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी ४ अत्यंत आरामदायी आसने.
  • ३) रक्तदान करताना मनावरचा ताण हलका करण्यासाठी वाहनात दूरदर्शन संचाची सोय.
  • ४) रक्तदानानंतर रक्तदात्यास विश्रांतीची सोय.
  • ५) रक्तदान केल्यावर रक्तदात्यास त्वरीत गरमागरम चहा अथवा कॉफी मिळण्यासाठी ‘पॅंट्री’ ची सोय व शौचालय सुविधा.
  • ६) वाहनाबरोबर वैद्यकिय अधिकारीची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • ७) वातानुकूलित यंत्रणा सतत चालण्यासाठी ‘जनरेटर’ची सोय आणि संपूर्णत: वातनुकूलित वाहन.


मुंबई महानगरपालिकेने पश्चिम उपनगरात रक्तपेढी सदैव २४ तास, ३६५ दिवस कार्यरत आहे. मुंबईत विविध ठिकाणी शिवसेना शाखा सामाजिक-धार्मिक संस्था तसेच महाविद्यालयाच्या सहकार्याने ठिकठिकाणी स्वेच्छा रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्ता्चे संकलन केले जाते. अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता घेऊन रक्तपेढासाठी आवश्यक असणा-या वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ व अन्य कर्मचा-र्यांची नेमणूक करण्यात आली आहे. संकलन केलेल्या रक्तापासून प्लेटलेटस्‌, पॅक्डसेल्स्‌, फ़्रोजन प्लाझ्मा असे घटक बनविण्यात आले. ते गरजू रूग्णांना अत्यंत वाजवी चाचणी शुल्क घेऊन उपलब्ध करून दिले जाते. रक्तदान शिबीर आयोजकांना त्यांनी संकलित करून दिलेल्या रक्त पिशव्यांपैकी १० टक्के विनामूल्य रक्त पिशव्या प्रदान करण्यात आल्या. मुंबईतील प्रसिद्ध व प्रथम क्रमांकाची रक्तपेढी असून केंद्र शासनाकडून रक्तपेढीच्या विकासासाठी १० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


अधिक वाचा

संपर्क : ०२२-२८७९७५८६ / ८७

© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.