kridabhavan@prabodhan.org
  • आमच्याविषयी
    • संस्थापकांचा संदेश
    • प्रबोधनची वाटचाल
    • प्रबोधनातून प्रगतीकडे
    • संलग्नता
    • पदाधिकारी व कार्यकारी मंडळ
    • वार्षिक अहवाल
  • उपक्रम
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • प्रबोधन जॉगर्स पार्क
    • सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • प्रबोधन टेनिस अकॅडमी
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नर
    • औषधपेढी
  • कार्यक्रम
    • प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव
    • मौज कट्टा
    • प्रबोधन व्यासपीठ
    • मराठी भाषा गौरव दिन
    • वर्धापन दिन सोहळा
    • २०-२० क्रिकेट सामने
    • दिवाळी पहाट
    • बुद्धिबळ सामना
    • सावरकर उत्सव
    • समर्थ उत्सव
    • मुंबई महोत्सव
    • जाणता राजा
    • हर्बल वर्ल्ड
    • एस. एस. सी. व्याख्यानमाला
  • पुस्तके
  • छायाचित्र संग्रह
  • डाउनलोड अर्ज
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • ओझोन जलतरण तलाव मेडिकल सर्टिफिकेट
    • प्रबोधन रक्तपेढी
    • प्रबोधन लॉन टेनिस
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रेन कॉर्नर
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव माहिती
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव प्रवेश अर्ज
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव स्विमिंग प्रवेश अर्ज
  • संपर्क
  • मीडिया
  • देणगी आव्हान
  • निविदा
  •   ताज्या घडामोडी
सुसज्ज व प्रशस्त मैदान
क्रिकेट
कराटे
ॲथलेटिक
खो खो
मल्लखांब
बुद्धिबळ
योगा सेंटर
भरतनाट्यम
प्रबोधन गोरेगावची नेत्रदिपक कामगिरी

प्रबोधन क्रीडाभवन

‘‘जी व्यक्ती या स्पर्धेच्या युगात आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करुन य़श अपयशाचे खाच खळगे पार करुन अनेक आव्हानांचा सामना करते अशी व्यक्ती यशाचे उच्च शिखर सैर करते.’’ उपनगरातील क्रीडानैपुण्य आणि उपलब्ध क्रीडासुविधा यांना व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या उद्दिष्टाने ‘‘प्रबोधन क्रीडाभवन’’ सुरु करण्यात आले. प्रबोधन क्रीडाभवनात दरवर्षी प्रबोधन आंतरशालेय क्रीडामहोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येतात. मुंबई शहरातील पश्चिम उपनगरात वांद्रे ते दहिसर या परिसरातील शाळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. प्रबोधन आंतरशालेय क्रीडामहोत्सवाद्वारे आयोजित स्पर्धेदरम्यान विजेती व उपविजेती स्पर्धकांचे प्रमुख पाहुण्याकडून मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला जातो. भारतीय संस्कृतीचा वारसा जपणारी लोकनृत्य, वैयक्तिक आणि सांघिक खेळांमधून जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी या प्रबोधन गोरेगाव क्रीडामहोत्सवातून मुलांना संधी मिळते.

‘ख-या अर्थाने प्रबोधन क्रीडाभवन ही येणा-या पिढ्यांसाठी ‘प्रबोधन गोरेगाव’ संस्थेकडून सुंदर भेट आहे. विविध खेळांसाठी दर्जेदार प्रशिक्षण सुविधा व सुसज्ज क्रीडांगणाची सोय केली आहे. क्रीडाभवनाच्या या प्रशस्त जागेत दररोज सकाळी स्थानिक नागरिक जॉगिंगसाठी येतात. क्रीडाभवनात अँथलेटिक्स, बुध्दिबळ, खो - खो, मल्लखांब, कराटे, योगा सेंटर आणि भरतनाट्यम् इत्यादी उपक्रम माफक दरात उपलब्ध आहेत. येथे प्रबोधन क्रीडाभवनाने ‘प्रबोधन जिम’ सुरु केले आहे. येथे आधुनिक जिम्नॅशियम, बैठे खेळ खेळण्याची सुविधा, योगा सेंटर आणि मैदानी खेळांसाठी उपलब्ध आहेत. प्रबोधन क्रीडाभवनतर्फे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येते. या प्रशिक्षण शिबिरात अँथलेटिक्स, मल्लखांब, कराटे, बुध्दिबळ, क्रिकेट, लॉन टेनिस व चित्रकला अशा एकूण ७ क्रीडा व कला विभागांचा यात समावेश होता.

क्रिकेट

कराटे

ॲथलेटिक

खो खो

मल्लखांब

बुद्धिबळ

उन्हाळी प्रशिक्षण शिबिर

योगा

भरतनाट्यम

संपर्क : ८०९७६ ०५४७९

© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.