kridabhavan@prabodhan.org
  • आमच्याविषयी
    • संस्थापकांचा संदेश
    • प्रबोधनची वाटचाल
    • प्रबोधनातून प्रगतीकडे
    • संलग्नता
    • पदाधिकारी व कार्यकारी मंडळ
    • वार्षिक अहवाल
  • उपक्रम
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • प्रबोधन जॉगर्स पार्क
    • सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • प्रबोधन टेनिस अकॅडमी
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नर
    • औषधपेढी
  • कार्यक्रम
    • प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव
    • मौज कट्टा
    • प्रबोधन व्यासपीठ
    • मराठी भाषा गौरव दिन
    • वर्धापन दिन सोहळा
    • २०-२० क्रिकेट सामने
    • दिवाळी पहाट
    • बुद्धिबळ सामना
    • सावरकर उत्सव
    • समर्थ उत्सव
    • मुंबई महोत्सव
    • जाणता राजा
    • हर्बल वर्ल्ड
    • एस. एस. सी. व्याख्यानमाला
  • पुस्तके
  • छायाचित्र संग्रह
  • डाउनलोड अर्ज
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • ओझोन जलतरण तलाव मेडिकल सर्टिफिकेट
    • प्रबोधन रक्तपेढी
    • प्रबोधन लॉन टेनिस
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रेन कॉर्नर
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव माहिती
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव प्रवेश अर्ज
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव स्विमिंग प्रवेश अर्ज
  • संपर्क
  • मीडिया
  • देणगी आव्हान
  • निविदा
  •   ताज्या घडामोडी


प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नर


प्रबोधन गोरेगावने ‘राजा राममोहन राय पुस्तकालय प्रतिष्ठान’ यांच्या निधीतून ‘चिल्ड्रेन कॉर्नर’ हा उपक्रम लहान मुलांच्या वैयक्तिक विकासासाठी प्रत्यक्षात आणला आहे. मुलांच्या बौध्दिक क्षमतेचा विचार करुन प्रगतीच्या वाटेवर येणारे यश अपयश पचवण्याची शक्ती आणि भविष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन या विचाराने प्रबोधन गोरेगावने चिल्ड्रेन कॉर्नरची सुरुवात केली. चिल्ड्रेन कॉर्नर हा उपक्रम दोन ते पंधरा वयोगटातील मुलांसाठी असून त्यांच्या देखभालीसाठी कार्यतत्पर कर्मचारी वर्गाची सोय केली आहे. या उपक्रमाद्वारे लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी, बालपुस्तके, नकाशे, संगणक, ग्लोबस, प्रोजेक्टरच्या माध्यमातून माहिती चित्रपट, आदी करमणुकीच्या खेळांचा यामध्ये समावेश केला जाईल.

लहान मोठ्यांना हवे हवेसे वाटणारे व स्मृतीत अनंतकाळ टिकणा-या अशा बालपणीच्या आठवणी.मग त्या भातुकलीच्या खेळातून असो किंवा बडबड गीते, मनाचे श्लोक, शुभंकरोती या अनोख्या अशा लुटापुटीच्या खेळातून मुलांच्या बौध्दिक विकासासोबतच त्यांच्या वागण्या बोलण्यातही बरेच परिणाम जाणवतात.त्यांच्या भावभावना, इच्छाशक्ती, आवड निवड आणि सतत बदलत असणारी मनस्थितीचा अभ्यास केला असता, असे दिसून येईल कि त्यांच्या

भोवतालच्या बदलत्या वातावरणाचे मुलांच्या विचारांवर आणि मनावर अधिक परिणाम होत असतात. अमेरिका, जपान, चीन यासारख्या देशांमध्ये घडणारी युध्दजनक परिस्थिती, मारामारी यांचा अधिकतर वाईट परिणाम मुलांच्या आकलन क्षमतेवर होतो.मुलांच्या खेळाण्यामध्ये आपाआपसात मारामारी करणे त्याशिवाय भातुकलीच्या खेळापेक्षा बंदुका, हल्ले या गोष्टींचा उल्लेख जास्त असतो. मुलांच्या भविष्याच्यादृष्टीने घातक ठरु शकते. बालपणापासून मुलांना चांगले संस्कार घडतील अशा विचारांची पेरणी त्यांच्या आयुष्यात करावी. चांगला नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव होणे आणि उज्ज्वल भविष्यासाठी मुलांना लहानपणापासूनच चांगले संस्कार होणे महत्वाचे आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे मुलांना खेळण्यासाठी पुरेशा प्रमाणात जागेचा अभाव असल्यामुळे घरात खेळणीसोबत खेळतात. परंतु मुलांना योग्य खेळणं योग्य वयात हातात दिली तरचं मुलांच्या बौध्दिक विकास घडण्यास मदत होते.मनसोक्त खेळणे - बागडणे, खळखळून हसणे, वाचनाची आवड, मोठ्यांचा आदर, सकारात्मक दृष्टीकोन यामुळे मुलांचा भविष्याकडे बघण्याचा कल उत्तरोत्तर प्रगतीच्या मार्गावर चढत जातो. या सर्व बाबींचा विचार करुन प्रबोधन गोरेगावने ‘चिल्ड्रन कॉर्नर’ या नवीन उपक्रमाद्वारे मुलांना अनमोल ठेवा असून भावी आयुष्य घडविण्यास सहकार्य होईल.

संपर्क : ७७००९२८२८४

© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.