kridabhavan@prabodhan.org
  • आमच्याविषयी
    • संस्थापकांचा संदेश
    • प्रबोधनची वाटचाल
    • प्रबोधनातून प्रगतीकडे
    • संलग्नता
    • पदाधिकारी व कार्यकारी मंडळ
    • वार्षिक अहवाल
  • उपक्रम
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • प्रबोधन जॉगर्स पार्क
    • सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • प्रबोधन टेनिस अकॅडमी
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नर
    • औषधपेढी
  • कार्यक्रम
    • प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव
    • मौज कट्टा
    • प्रबोधन व्यासपीठ
    • मराठी भाषा गौरव दिन
    • वर्धापन दिन सोहळा
    • २०-२० क्रिकेट सामने
    • दिवाळी पहाट
    • बुद्धिबळ सामना
    • सावरकर उत्सव
    • समर्थ उत्सव
    • मुंबई महोत्सव
    • जाणता राजा
    • हर्बल वर्ल्ड
    • एस. एस. सी. व्याख्यानमाला
  • पुस्तके
  • छायाचित्र संग्रह
  • डाउनलोड अर्ज
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • ओझोन जलतरण तलाव मेडिकल सर्टिफिकेट
    • प्रबोधन रक्तपेढी
    • प्रबोधन लॉन टेनिस
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रेन कॉर्नर
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव माहिती
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव प्रवेश अर्ज
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव स्विमिंग प्रवेश अर्ज
  • संपर्क
  • मीडिया
  • देणगी आव्हान
  • निविदा
  •   ताज्या घडामोडी

Nature

बुद्धिबळ

२००८ सालापासून प्रबोधन क्रीडाभवन येथे बुध्दिबळ प्रशिक्षण वर्गास सुरुवात झाली. सध्या आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक श्री. श्रीपाद केंकरे व त्यांचे सहकारी श्री. नागेश व श्री. जितेंद्र हे मार्गदर्शनाची जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडत आहेत. बुध्दिबळ खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी संस्थेने आतापर्यंत दोन अतिशय भव्य-दिव्य बुध्दिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या दोन्ही स्पर्धा आयोजनासाठी तसेच दररोजचे प्रशिणासंदर्भात मुंबई बुध्दिबळ संघटनेचे मोलाचे सहकार्य संस्थेस मिळत आहे. प्रबोधनमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटविलेला आहे. प्रबोधनमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटविलेला आहे. त्यात प्रकर्षाने कु. मुकेश राघवन, कु. मेधा राघवन, कु. ईका देसाई, फ्रांसिस फर्नांडीस या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे प्रबोधन बुध्दिबळ अकॅडेमीमधील श्री. जयेश शाह हा आंतरराष्ट्रीय मानांकित बुध्दिबळपटू झाला.

संस्थेतर्फे दरवर्षी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात बुध्दिबळ खेळाचाही समावेश केला जातो. जवळपास ५० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी या शिबिरात सहभागी होतात. तसेच गेल्या काही वर्षापासून डिसेंबर महिन्यात होणा-या आंतरशालेय प्रबोधन क्रीडामहोत्सवात बुध्दिबळ खेळाचा समावेश करण्यात आला व त्यात यावर्षी २७६ खेळाडू विविध वयोगटात सहभागी झाले.

नोंव्हेबर महिन्यात झालेल्या विश्र्वविजेते पदाची लढत आंतरराष्ट्रीय ग्रॅन्ड मास्टर हिन्दुस्थानचा श्री. विश्र्वनाथ आनंद व श्री. नेविचा मॅगनस क्लारसन यामध्ये झाली. या सामन्याचे थेट प्रक्षेपण संस्थेतर्फे दाखविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व खेळाडू श्री. शेखर साहू उपस्थित होते. त्यांनी यावेळी या लढतीबाबत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. बुध्दिबळ या क्रीडा प्रकाराची प्रगती होण्यासाठी नेहमीच प्रबोधन गोरेगाव संस्था कार्यरत राहील. तसेच प्रबोधनच्या माध्यमातून चांगले उद्योन्मुख खेळाडू तयार होतील असा विश्वास प्रशिक्षक श्री. श्रीपाद केंकरे यांना वाटतो.

प्रशिक्षण तपशील

सुविधा व्यावसायिकांकडून बुध्दिबळ प्रशिक्षण
वेळापत्रक ६.३० ते ८.०० (संध्याकाळ) मंगळवार व शुक्रवार, बुधवार व शनिवार
७.३० ते ९.००
नियम किमान वय ६ वर्षे
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षण सत्रात नियमितपणे हजर रहावे.
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षणसत्रातील शिस्तीचे पालन करावे.
प्रवेशाचे हक्क प्रबोधन गोरेगाव राखून आहे.
प्रवेश शुल्क प्रशिक्षणाच्या प्रारंभी भरण्यास यावे.

संपर्क : ०२२-२८७९७५८० / ८१


© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.