ओझोन स्विमिंग ऍकॅडमी |              पोहण्याकरिता फ़ि पत्रक |              मेडीकल सर्टीफीकेट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 
 

 
 
     
 

                  प्रबोधन गोरेगाव ही विना-फायदा तत्त्वावर चालणारी संस्था असुन समाजाच्या चांगल्या स्वास्थ्यासाठीए व कल्याणासाठी ती अविरत कार्यरत आहे. या संस्थेने कला, शिक्षण, क्रीडा, इ. क्षेत्रात उल्लेखनीय प्रकल्प यशस्वीरित्या राबवले आहेत.
ओझोन प्रक्रीया असणारा हा एकमेव ऑल्मंपिक जलतरण तलाव आहे.
                  ऑलम्पिक दर्जाचा जलतरण तलाव उपनगरातील रहिवासियांना उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ओझोन जलतरण तलाव बनविण्यात आला. श्री. सुभाष देसाई व पुर्ण प्रबोधन टीम यांच्या नेतृत्वाखाली यांच्या अथक, अविरत प्रयत्नांमुळे उदयास आलेली ही धर्मादाय संस्था गोरेगावकरांना त्यांचे जीवन उत्साही ठेवण्यात मदत करते. ही संस्था समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक व सांस्‍कृतिक उत्कर्षासाठी कला, शिक्षण आणि क्रीडा संबधीत विविध उपक्रम राबवते. ह्या मुंबईतील हा एकमेव ओझोन ट्रीटेड जलतरण तलाव आहे. आरोग्य, मनोरंजन आणि खेळ यांच्या सुविधा सोबतच ओझोन, व्यायामशाळा, सौना/स्टीम/ जकुझी, इनडोअर खेळ, शाही खाना, रेस्टॉरंट कॅफेटेरिआ आदि दर्जेदार सुविधांमुळे ओझोन गोरेगावच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला आहे. याच वाटचालीतील एक दमदार पाऊल म्हणजे ओझोन जलतरण तलाव व ऍक्‍टिव्हिटी सेंटर.

 • कॅफेटेरिआ
 • टेरेस व्हिव सिटिंग रचना
 • स्पेक्‍टॅटर अरिना
 
     
     
   
     

     
 

वास्तु विशारद : शशी प्रभु आणि असोसिएटस्‌:

प्रतिष्ठेचे प्रकल्प:

 • वानखेडे स्टेडियम
 • यशवंतराव चव्हाण सेंटर
 • पु.ल. देशपांडे कला प्रशिक्षण केंद्र
 • मातोश्री क्‍लब

जलशुध्दीकरण यंत्रणा : श्री. अशोक सामंत:
बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, एम. एस. (उ. एस. ए.), एम. बी. ए. (यु.एस. ए. ) स्पेशलीस्ट एन वॉटर ट्रीटमेंट १९७७ पासुन आणि ऑलिम्पिक साइझ जलतरण तलावाचे बांधकाम.

प्रतिष्ठेचे प्रकल्प:

 • नॅशनल गेम्स जलतरण तलाव ,हैद्राबाद
 • नॅशनल गेम्स जलतरण तलाव ,पुणे
 
     
 
     
 

ओझोनच्या सदस्यांना सदर क्लबद्वारे अत्याधुनिक , प्रगत अनेकाविध दर्जेदार सुविधा पुरविल्या जातात:

 
 

 


ऑलिंम्पिक साईज जलतरण तलाव
(क्षेत्रफळ : ५० मीx २०.५० मी, खोली: १ मी ते ३.६५ मी.)
शिकणार्‍यासांठीचा तलाव (क्षेत्रफळ: १५.५ मी x ८.०० मी
, खोली: ५०० मिमी ते ७०० मिमी)

अधिक माहिती...

 
 
 • हेल्थ क्लब
 • तळवळकर जिम
 • सौना स्टीम
 • जकुझी
 • एरोबिक्स
 • आयुर्वेदिक मसाज
 • योगा

       अधिक माहिती...

 


 
 • टेबल टेनिस
 • बिलियर्डस्‌
 • बुध्दिबळ

       अधिक माहिती...

 • १०० आसनक्षमता असणारा बँक्‍वेट हॉल
 • ५० आसनक्षमता असणारे रेस्टॉरंट
 • ओपन टेरेस बँक्‍वेट

      अधिक माहिती...

 

     
 
 
© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.