Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

  Click to know more about Diwali Ank 2013  
                   प्रबोधन गोरेगावच्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या नवीन वास्तुचे भव्य उद्‍घाटन लेखक श्री. मंगेश कर्णीक यांच्या हस्ते करण्यात आले.
अभ्यासिका ही उच्च शिक्षण घेण्यार्‍या विद्यार्थ्यांची मुळ गरज असुन येथे मोफत वर्तमानपत्र वाचन सुविधा, इंटरनेट सुविधा, इ. अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. याची मुळ संकल्पना ही शिवसेना नेते व आमदार श्री. सुभाष देसाई यांची आहे. या प्रकल्पासाठी शिवसेना नेते आमदार मा. डॉ. नीलम गोर्‍हे, लोकभारती चेअरमन व आमदार मा. श्री. कपिल पाटील यांनी अर्थसहाय्य केले. आमदार व शिवसेना नेते मा. श्री. गजानन किर्तीकर व प्रसिध्द मा. कवी श्री. अशोक नायगावकर यांच्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली.
                ‘ ग्रंथैव गुरु’ म्हणजेच ‘ग्रंथ हेच गुरु’ ह्या मराठीतील उक्‍तीप्रमाणे पुस्तके हे सर्वश्रेष्ठ शिक्षक आहेत. हे वाचनालय सर्व सुविधांनी युक्‍त असुन येथील कर्मचारी वर्ग अतिशय कार्यतत्पर आहे. मराठी साहित्याप्रमाणेच येथे इंग्रजी व हिंदी पुस्तकेही उपलब्ध आहेत. तुमचा रस जरी कला, संस्कृती, साहित्य, सामजिक शास्त्रे, इतिहास यापैकी कशामध्येही असला तरी या सर्व विषयांवरील विपुल पुस्तके येथे उपलब्ध आहेत. तसेच व्यावसायिकांसाठी आमच्या इथे अर्थशास्त्र, अभियांत्रिकी, माहिती- तंत्रज्ञान, कायदा, व्यवस्थापन, औषधशास्त्र व विज्ञान यांवरही अनेकविध पुस्तके उपलब्ध आहेत. पुस्तकांप्रमाणे येथे विविध वर्तमानपत्रे तसेच नियतकालीके उपलब्ध असतात. येथे वाचकांना अतिशय कार्यक्षम सेवा पुरवणारी स्वयंचलित संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) उपलब्ध आहे.


best library in mumbai best library in mumbai best library in mumbai
 
© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.
Diwali Ank 2013 Diwali Ankachi list