Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
 
      
Events
  20 20 matches mumbai
   
 

Summer Camp 2010

 
 
 

Download Fees Structure for Prabodhan Kridabhavan

 
 

32 Sports Meet December 2009

 
Prabodhan Kridabhavan निकालपाहण्यासाठी येथे
क्लिक करा.
Prabodhan Kridabhavan छायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
 
 
  प्रबोधन क्रीडाभवन मध्ये आपले स्‍वागत आहे !  
 

उपनगरातील क्रीडानैपुण्य आणि उपलब्‍ध क्रीडासुविधा यातील दरी कमी करण्याच्या उद्दिष्टाने ‘प्रबोधन क्रीडाभवन’ सुरु केले गेले. इथे विविध खेळांसाठी दर्जेदार प्रशिक्षण सुविधा व सुसज्‍ज क्रीडांगण उपलब्‍ध आहे. ऑलिम्पीक असो अथवा एशियाड आपण नेहमीच सुवर्ण, रौप्‍य व कांस्‍य यांच्या यशाचा ताळेबंद मांडतो. आपल्या कामगिरीने निराश होतो. आपण यादीत शेवटच्या स्‍थानी का राहतो? आपल्याकडे प्रतिभेचा अभाव आहे? नक्‍कीच नाही. आपल्याकडे प्रतिभा आहे पण आपण आपले पूर्ण सामर्थ्यपणास लावत नाही. प्रबोधन क्रीडाभवन ह्याच मुळ हेतुने सुरु करण्यात आले आहे आणि १९९३ पासून आजपर्यंत क्रीडा उमेदवारांना दर्जेदार प्रशिक्षण व पाठिंबा देत आले आहे. अजुन आपल्याला खूप प्रवास करायचा बाकी आहे आणि आम्हाला खात्री आहे की हितचिंतकांच्या पाठिंब्याने आम्ही भारताचे क्रीडा क्षेत्रातील नाव अधिक उज्‍वल करु. धकाधकीच्या जीवनात सुदृढ आरोग्याचे महत्‍व लक्षात घेता प्रबोधन क्रीडाभवनाने ‘हेल्‍थ सेंटर’ सुरु केले आहे. येथे आधुनिक जिम्‍नॅशियम, बैठे खेळ खेळण्याची सुविधा, योगा सेंटर, आणि मैदानी खेळांसाठी मैदान उपलब्‍ध आहेत. सदस्यांना नाश्त्याची सुविधा पुरवता यावी याकरता कॅफेटेरिया उपलब्‍ध आहे. खर्‍याअर्थाने ‘प्रबोधन क्रीडाभवन’ ही येणार्‍या पिढ्यांसाठी प्रबोधन गोरेगाव संस्थेकडून सुंदर भेट आहे.

 
 
© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.