Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
Sau. Meentai Thackeray Blood Bank
 
 

 

सौ. मीनाताई ठाकरे रक्‍तपेढी ही गरजुंना मोठा दिलासा देणारी ठरली आहे. ही रक्‍तपेढी २००० स्वेअर फुटांच्या क्षेत्रफळात पसरली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेकडून ही रक्‍तपेढी करमुक्‍त करण्यात आली आहे. तसेच ह्या रक्‍तपेढीस महाराष्ट्र शासनाच्या एफ डी ए कडून मान्यताप्राप्त आहे.
रक्‍त पुरवठा करण्यासोबतच ह्या पेढीत विविध घटक उदा. प्लेटलेटस, फ्रोझन प्लाझमा, पॅकड सेल्स, सलाइन वॉश्ड पॅक्ड सेल्स, क्रीओप्रेसीपीटेट, इ. पुरवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आमची वैशिष्ट्ये

blood bank mumbai goregaon india साधारण २४० चौरस फुट अंतर्गत कार्यजागा.
blood bank mumbai goregaon india रक्‍तदात्यांची नोंदणी व प्राथमिक तपासणी सुविधा
blood bank mumbai goregaon india एकाच वेळी ४ रक्‍तदात्यांना रक्‍तदान करण्यासाठी ४ अत्यंत आरामदायी आसने.
blood bank mumbai goregaon india रक्‍तदान करताना मनावरचा ताण हलका करण्यासाठी वाहनात दूरदर्शन संचाची सोय.
blood bank mumbai goregaon india रक्‍तदाना नंतर रक्‍तदात्यास विश्रांतीची सोय.
blood bank mumbai goregaon india रक्‍तदान केल्यावर रक्‍तदात्यास त्वरीत गरमागरम चहा अथवा कॉफी मिळण्यासाठी ‘पॅंट्री’ ची सोय व शौचालय सुविधा.
blood bank mumbai goregaon india सर्वात महत्वाचे : वाहनाबरोबर वैद्यकिय अधिकारी
blood bank mumbai goregaon india वातानुकूलित यंत्रणा सतत चालण्यासाठी ‘जनरेटर’ची सोय.
blood bank mumbai goregaon india संपूर्णत: वातनुकूलित
 
Click here


Thalessemiya Center 
 
© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.